साधनांचा माफक वापर असलेले तसेच तंत्रज्ञानाची गरज नसलेले प्रकल्प आखण्यात आले आहेत. विशिष्ट वयोगटाच्या शैक्षणिक परिणाम विचारात घेऊन या प्रकल्पांची रचना करण्यात आली आहे. हे प्रकल्प रंजक आणि अनेक विषयांच्या शिक्षणाशी संबंधित असावेत असा प्रयत्न आम्ही केला आहे. प्रत्येक प्रकल्प साधारणतः एक आठवडाभर रोज एक तास याप्रमाणे चालेल. हे प्रकल्प ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय म्हणून किंवा ऑनलाईन शिक्षणाला पूरक म्हणून उपयुक्त ठरू शकतील. या प्रकल्पात तुमच्या परिस्थितीच्या संदर्भाशी मिळतेजुळते असे योग्य ते बदल या करण्याचा आमचा मनोदय आहे.

कृपया विद्यार्थ्यांचे (अध्ययन) कार्य आणि अद्ययावत केलेले प्रकल्प याबाबतचा अभिप्राय पुढील दुवा (Link) वापरून कळवावा:Feedback Form

या कामासाठी आंतरराष्ट्रीय परवाना प्राप्त केलेला आहे Creative Commons Attribution-NonCommercial-ShareAlike 4.0 International License.

Filter By

paper
स्वतःची प्रतिकृती
एकूण आवश्यक कालावधी:
~4 hours over 4 days
स्वयं-मार्गदर्शनाने करण्याजोगे/पर्यवेक्षणाखाली करण्याजोगे :
कमी पर्यवेक्षण
विषय:
विज्ञान, शारीरिक शिक्षण, कला आणि डिझाइन
संसाधने आवश्यक
कमी प्रमाणात साधने आवश्यक
id
आपले ओळखपत्र बनवा!
स्वयं-मार्गदर्शनाने करण्याजोगे/पर्यवेक्षणाखाली करण्याजोगे :
जास्त पर्यवेक्षण
विषय:
विज्ञान, साक्षरता
संसाधने आवश्यक
कमी प्रमाणात साधने आवश्यक
shadows
खेळ सावल्यांचा!
स्वयं-मार्गदर्शनाने करण्याजोगे/पर्यवेक्षणाखाली करण्याजोगे :
कमी पर्यवेक्षण
विषय:
विज्ञान, साक्षरता, कला आणि डिझाइन
संसाधने आवश्यक
मध्यम प्रमाणात साधने आवश्यक
sound
संगीताची मजा!
स्वयं-मार्गदर्शनाने करण्याजोगे/पर्यवेक्षणाखाली करण्याजोगे :
कमी पर्यवेक्षण
विषय:
गणित, साक्षरता
संसाधने आवश्यक
मध्यम प्रमाणात साधने आवश्यक
plastic
सगळीकडेच प्लास्टिक गरजेचं आहे का?

आपण आपल्या अवतीभोवती, घरात, दुकानात सववत्र प्लॅस्टिकच्या कोणत्या न कोणत्या वटतू पाहतो. आज प्लास्टिक चा वापर सववत्र होताना स्दसतो आहे. प्लास्टिक हे कमी पैशामध्ये उपलब्ध होत असल्याने त्याचा वापर करणारे लोक वाढले आहेत. आपण दुकानातून स्िटकीि पूडा जरी आणला तरी तो प्लास्टिक च्या आवरणात गुुंडाळलेला स्दसतो. स्कुंवा तुम्ही सवावनी पाण्याची िॉिल तर नक्की पास्हलेली असेल, ती पण प्लास्टिक ची असते. थोडा स्वचार करून पहा स्क तुमच्या टवतःच्या घरात कोणकोणत्या वटतू प्लास्टिक च्या िनलेल्या आहेत?

स्वयं-मार्गदर्शनाने करण्याजोगे/पर्यवेक्षणाखाली करण्याजोगे :
कमी पर्यवेक्षण
विषय:
विज्ञान, कला आणि डिझाइन
संसाधने आवश्यक
मध्यम प्रमाणात साधने आवश्यक
math
गणिताची मजा!
स्वयं-मार्गदर्शनाने करण्याजोगे/पर्यवेक्षणाखाली करण्याजोगे :
कमी पर्यवेक्षण
विषय:
संख्याज्ञान, शारीरिक शिक्षण
संसाधने आवश्यक
कमी प्रमाणात साधने आवश्यक
Virus
कोरोना ला दूर ठेवण्यासाठी आपले घरगुती नियम (टप्पा १)
स्वयं-मार्गदर्शनाने करण्याजोगे/पर्यवेक्षणाखाली करण्याजोगे :
मध्यम पर्यवेक्षण
विषय:
विज्ञान
संसाधने आवश्यक
मध्यम प्रमाणात साधने आवश्यक
food
माझे स्वतःचे उपहारगृह (रेस्टोरेंट)

तुम्ही कधीतरी तुमच्या कुटुुंबियाुंसोित एखाद्या हॉटेल मध्ये जेवला असाल बकुंवा घरच्या मोठ्या व्यक्तींकडून हॉटेल मधील जेवनासुंिुंधी ऐकले असेल, हो ना?

एकूण आवश्यक कालावधी:
एकूण 5-6 तास 5 दिवसांपेक्षा जास्त
स्वयं-मार्गदर्शनाने करण्याजोगे/पर्यवेक्षणाखाली करण्याजोगे :
कमी पर्यवेक्षण
विषय:
सामाजशास्त्र
संसाधने आवश्यक
मध्यम प्रमाणात साधने आवश्यक